Sarhad, Pune Logo
Sammelan Logo

सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली यांच्या सहकार्याने

महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त

महिला अधिकाऱ्यांचे विशेष संमेलन

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

कार्यक्रम ११ व १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. अधिकृत नोंदणी पोर्टल सुरू आहे. कृपया खालील बटणावर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.